Wednesday, September 03, 2025 03:25:43 PM
संभाजीनगरातील बनावट नोटांचा छापखाना उध्वस्त करण्यात आला आहे. अहिल्यानगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एमआयडीसी वाळुज हद्दीतील ही घटना आहे. 88 लाखांचा मुद्देमालसह 7 आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.
Apeksha Bhandare
2025-08-02 18:00:13
पाचोड (जि. पैठण) येथील ग्रामीण रुग्णालयातील 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांची चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. ज्यामुळे, याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य रूग्णांना बसला आहे.
Ishwari Kuge
2025-06-09 17:24:30
छ. संभाजीनगर महानगरपालिकेच्या पार्किंग धोरणाविरोधात आंदोलन करताना 'महापालिकेला भीक लागली' अशा घोषणा देत बनावट नोटा उधळल्याप्रकरणी मनसेचे विभाग अध्यक्ष नवपुते आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2025-06-09 15:08:21
तुमच्या फोनवरून खऱ्या आणि बनावट नोटांमध्ये फरक ओळखण्यासाठी तुम्ही RBI चे MANI अॅप डाउनलोड करू शकता. शिवाय, मोबाईलच्या कॅमेऱ्याचाही वापर करता येतो.
Amrita Joshi
2025-04-30 17:49:55
चुकून तुमच्याकडे बनावट नोट आली तर काय करायचं? असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल? आज याचं प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
Jai Maharashtra News
2025-02-11 12:28:45
दिन
घन्टा
मिनेट